Speak English
Speak English या चॅनेल वर तुमचं स्वागत आहे. जिथे इंग्रजी मराठीत शिकवले जाते.
'लोक काय म्हणतील' किवा आपले उच्चार जर बरोबर नसतील तर आपली 'लोक मज्जा उडवतील' या भितीने तुम्ही इंग्रजी बोलत नसाल तर हे व्हिडीओ नक्की पहा.
इंग्रजीत नमस्कार, शिष्टाचार, वाक्यं रचना, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, शब्दावली अणि रोज बोल्लं जाणारं इंग्रजी या चॅनेलवर तुम्हाला फ्री मध्ये शिकता येणारे.
इंग्रजीत एक म्हण आहे - Well begun is half done.
म्हणजे कोणतही काम चांगल्या पद्धतीने सुरू केलं तर समजावं की अर्ध काम पूर्ण झालं.
चला तर मग Speak English या चॅनेलवर इंग्लिश शिका.
Subscribe करा Speak English या चॅनेलला.
Make sure you're SUBSCRIBED to my channel so that you can see more such videos! :)
Follow me on
Instagram: @aishwaryapatekarofficial
FB Page: AishwaryaPatekar
DISCLAIMER: The information provided on this channel and its videos is for general purposes only and should not be considered as professional advice. All the content published in our channel is our own creativity.